प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना

Spread the love

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना.

(PM Surya ghar yojana)

विज बिल शून्य वीज विकून उत्पन्नाची ही संधी.

a solar panel on a house

  • योजना महावितरण मधील घरगुती ग्राहकांसाठी लागू.
  • छतावरील सौर ऊर्जा पॅनल द्वारे वीज निर्मिती घरगुती वापरापेक्षा जास्त झाल्यास विज बिल शून्य
  • जास्त निर्मित ऊर्जा महावितरणला विकून उत्पन्न मिळवण्याची सुवर्णसंधी

वीज ग्राहकांना त्यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे खालील प्रमाणे अनुदान वितरित.

 

  • 1 किलोवॅट पर्यंत 30 हजार रुपये.
  • 2 किलो वाटपर्यंत 60 हजार रुपये.
  • 3 किलो वाट व त्यापेक्षा जास्त पण 78 हजार रुपये (कमाल)
  • गृहनिर्माण संस्था घर संकुलासाठी 90 लाख रुपये (कमाल)
    पाचशे किलोमीटर पर्यंत स्थापित क्षमतेनुसार 18000 रुपये प्रति किलोवॅट

छतावरील सौर ऊर्जेद्वारे दरमहा वीज निर्मिती.

 एक किलो वॅट क्षमतेच्या सोलार पॅनल साठी 12 स्क्वेअर मीटर 130 स्क्वेअर फुट छाया विरहित जागेची आवश्यकता आहे.
शक्यतो सोलर पॅनल हे दक्षिण दिशा कडे पॅनल करून उभारले जाते जेणेकरून दिवसभर सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असताना चा जास्तीत जास्त वेळ सूर्यप्रकाश सोलर पॅनल ला मिळेल आणि जास्तीत जास्त वीज निर्मिती होईल.
काही अपवादात्मक वेळा, वातावरणीय बदल, भौगोलिक परिस्थिती, सूर्यकिरणांची प्रखरता तसेच जागेची उपलब्धता त्यानुसार बदल करावे लागत असतात.

  • 1 किलोवॅट 120 युनिट.
  • 2 किलोवॅट 240 युनिट.
  • 3 किलोवॅट 360 युनिट.
  •  25 वर्षापर्यंत वीज निर्मिती क्षमता.

विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदरात कर्जाची सोय.

सौर ऊर्जा योजनेत सहभागी होऊन हरित ऊर्जा बनून पर्यावरण संरक्षण व्हा.

योजनेचा लाभ घेण्यासाठी https://pmsuryaghar.gov.in/consumerRegistrationया वेबसाईटवर नोंदणी करा.

प्रथम येईल त्याला प्रथम प्राधान्य आजच नोंदणी करा.

असा करा अर्ज

  1. एक दिलेल्या वेबसाईटवर जा.
  2. आपले राज्य आणि विद्युत वितरण कंपनी निवडा.
  3. आपला ग्राहक क्रमांक मोबाईल नंबर आणि ईमेल ऍड्रेस नोंदवा
  4. ग्राहक क्रमांक आणि मोबाईल नंबर वापरून लॉगिन करा सोलर रोपटॉप साठी अर्ज करा
  5. आपली विद्युत वितरण कंपनी म्हणजेच महावितरण टेक्निकल फ्री टेक्निकल प्रसिबिलिटी अप्रूव्हल दिल्यानंतर
  6. महावितरण कडे रजिस्टर असलेले वेंडर सोलर प्लेट आपल्या छतावर बसवतील
  7. सोलर पॅनल आपल्या छतावर बसल्यानंतर सोलर पॅनलच्या डिटेल घेऊन नेट मीटर साठी अर्ज करण्यात येईल
    सोलर पॅनल बसल्याचे प्रमाणपत्र पोर्टल कडून मिळेल आपल्या इथे बसलेले नेट मीटर महावितरण कडून तपासण्यात येईल
  8. एकदा जर आपल्याला सोलर प्लांट बसल्याचे प्रमाणपत्र मिळाले त्यानंतर आपण आपले बँक डिटेल आणि कॅन्सल चेक सदरील पोर्टलवर नोंदवू शकतात त्यानंतर आपण आपल्या इन्स्टॉलेशन साठी वेंडरला दिलेल्या दिलेल…
Exit mobile version